दलित आहे म्हणून उच्चवर्णीय भारतीयांकडून अपमानास्पद वागणूक

America
America
Updated on

न्यूयॉर्क - कंपनीमध्ये काम करत असताना केवळ दलित आहे म्हणून इतर तथाकथित उच्चवर्णीय भारतीयांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याबद्दल येथील कामगार कल्याण विभागाने प्रसिद्ध सिस्को कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॅलिफोर्नियातील सिलीकॉन व्हॅलीमधील सिस्को सिस्टीमच्या मुख्यालयात काम करणाऱ्या एका भारतीय व्यक्तीला इतर भारतीय सहकाऱ्यांकडूनच अवमानजनक वागणूक मिळाल्याची तक्रार आहे. हे सर्व जण भारतात शिक्षण पूर्ण करून गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत आले आहेत. मात्र, येताना त्यांनी त्यांच्या मनातील जातीव्यवस्था येथे आणली, असे तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com