होर्मुझमध्ये २ भारतीय जहाजांवर गोळीबार, कॅप्टनचा इराणी अधिकाऱ्यांशी संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल

Iran Fires on Indian Ships in Strait of Hormuz : या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. भारत सरकारनेही याबाबत चिंता व्यक्त करत इराणच्या राजदूतांना बोलावून स्पष्टीकरण मागितलं आहे.
Iran Fires on Indian Ships in Strait of Hormuz

Iran Fires on Indian Ships in Strait of Hormuz

esakal

Updated on

होर्मुज सामुद्रधुनी इराणी गनबोटींकडून भारतीय ध्वज असलेल्या दोन जहाजांवर गोळीबार करण्यात आला आहे. ही जहाजे इराकचे तेल वाहतूक करत होती. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. भारत सरकारनेही याबाबत चिंता व्यक्त करत इराणच्या राजदूतांना बोलावून स्पष्टीकरण मागितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com