Iran-US Proposal: इराणची मोठी हालचाल! अमेरिकेला नवा १४ कलमी अणुकराराचा प्रस्ताव पाठवला, कोणत्या अटी ठेवल्या?

Pakistan Iran US mediation: इराणने आपल्या करार प्रस्तावात कोणतीही टाळाटाळ न करता अण्वस्त्रांपासून दूर राहण्याचा आपला इरादा थेटपणे स्पष्ट केला आहे. नेमके हेच अमेरिका सुरुवातीपासून शोधत आहे.
Iran-US Proposal

Iran-US Proposal

ESakal

Updated on

इराणने अणु करारासाठी अमेरिकेला एक नवीन १४-कलमी प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्यामार्फत पाठवण्यात आला. नक्वी गेल्या दोन दिवसांपासून इराणमध्ये होते, जिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष मसूद पाजेश्कियान यांची भेट घेतली. अमेरिकेच्या पाच-कलमी प्रस्तावानंतर इराणने हा प्रस्ताव पाठवला आहे. ज्यामध्ये अणुशस्त्रे विकसित करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com