''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Iran on Hormuz Strait : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांत हा जलमार्ग पूर्णपणे खुला करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा इराणमधील वीज प्रकल्पांवर हल्ला केला जाईल, अशी धमकीही त्यांनी इराणला दिली आहे.
Iran on Hormuz Strait

Iran on Hormuz Strait

esakal

Updated on

इराणने होर्मुज सामुद्रधुनीबाबत आता मवाळ भूमिका घेतली आहे. शत्रू देशांच्या जहाजांना वगळता इतर सर्व जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी दिली जाईल, असे इराणने स्पष्ट केले आहे. इराणचे प्रतिनिधी अली मौसवी यांनी सांगितले की, अमेरिका आणि इस्रायलसारख्या देशांशी संबंध नसलेल्या जहाजांना या मार्गाचा वापर करता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com