

Oil tanker passing through the Strait of Hormuz under heightened Iranian control, amid reports of IRGC imposing heavy transit tolls on international shipping.
esakal
Iran’s IRGC and the New Shipping Toll System : आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी हॉर्मुझची सामुद्रधुनी युद्धाचे रणांगण कमी आणि एक आंतरराष्ट्रीय 'टोल प्लाझा' अधिक बनले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या एका धक्कादायक अहवालानुसार, इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) या अत्यंत महत्त्वाच्या जलमार्गातून प्रवास करणाऱ्या जहाजांकडून मोठी रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली आहे.