इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

Yemen’s missile strike on Israel signals wider escalation in Iran-US-Israel conflict: येमेनकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला; इराण-अमेरिका-इस्रायल संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत
Yemen Joins Iran, Launches Missile Strike on Israel; Middle East War Escalates

Yemen Joins Iran, Launches Missile Strike on Israel; Middle East War Escalates

esakal

Updated on

पश्चिम आशियातील देशांमध्ये इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू असल्याने बहुतेक राष्ट्रांवर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. आतापर्यंत या युद्धापासून मोठ्या प्रमाणात अलिप्त राहिलेल्या येमेनने मात्र आता यात उडी घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. इस्रायली लष्कराच्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच येमेनकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com