Iran-Israel War: इराणने इस्रायलचं कंबरडं मोडलं! 'हेर' तयार करणारी फॅक्टरी क्षेपणास्त्राने उडवली

Iran Strikes AeroSol Drone Factory in Petah Tikva with Precision Ballistic Missiles: इस्रायलच्या या फॅक्टरीवर झालेल्या हल्ल्यामुळे नवीन ड्रोन आणि त्यांच्या पार्ट्सची निर्मिती थांबणार आहे. इस्रायल सध्या इराणविरुद्ध सतत ड्रोन मोहिमा राबवत आहे.
Iran-Israel War latest update

Iran-Israel War latest update

esakal

Updated on

नवी दिल्लीः इस्रायलच्या संरक्षण दलासाठी 'डोळे आणि कान' तयार करणारी फॅक्टरी इराणने उडवली आहे. पेताह टिकवा शहरात असलेल्या इस्रायलच्या 'एयरोसोल' या नामांकित कंपनीच्या ड्रोन फॅक्टरीवर इराणने अचूक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com