Iranian Oil Tanker: होर्मुझ ओलांडल्यानंतर समुद्रात मोठा खेळ; भारताकडे निघालेल्या इराणी जहाजाचा यू-टर्न, चीनला जात आहे तेल

Iranian Oil Tanker Bound for India Suddenly Diverts to China After Crossing Strait of Hormuz : होर्मुझनंतर समुद्रात मोठा ट्विस्ट! भारताकडे येणाऱ्या इराणी तेल जहाजाचा यू-टर्न; चीनकडे वळल्याने सात वर्षांनंतरची आयात पुन्हा लांबणीवर
Iran Oil Tanker Takes Sudden U-Turn, Diverts from India to China

Iran Oil Tanker Takes Sudden U-Turn, Diverts from India to China

esakal

Updated on

समुद्रातील एक विलक्षण घटना समोर आली आहे. इराणहून भारतासाठी कच्चे तेल घेऊन निघालेल्या एका जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी पार केल्यानंतर अचानक आपला मार्ग बदलला आहे. सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतात तेलाची पहिली खेप पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र आता हे जहाज चीनच्या दिशेने निघाले आहे. सुरुवातीला भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे जाण्याचे नियोजन असलेल्या या जहाजाने मध्य समुद्रात यू-टर्न घेतल्याने संपूर्ण परिस्थिती बदलली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com