Iran Toll Plan: होर्मुजनंतर इराणचा नवा डाव! समुद्राखालील इंटरनेट केबल्सवर शुल्क आकारणार; मोठ्या टेक कंपन्यांना फटका बसणार

Iran tech companies fee: इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल आकारण्यापलीकडे महसुलाचे इतर स्रोत देखील शोधत आहे. ज्यामध्ये त्याखालून जाणाऱ्या जलमार्गाचा वापर करण्याच्या योजनांचा समावेश आहे.
Iran tech companies fee

Iran tech companies fee

ESakal

Updated on

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. युद्धविराम जाहीर झाल्यापासून दोन्ही देश एकमेकांचे प्रस्ताव फेटाळत शांतता चर्चेसाठी एकमेकांना आपल्या अटी पाठवत आहेत. या तणावपूर्ण वातावरणात इराणने पैसे कमावण्याचा एक मार्ग शोधला आहे. ते आधीच महागडे कच्चे तेल आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीने आपली तिजोरी भरत आहे. आता या आखाती देशाने आपले डिजिटल जाळे पसरवण्याची योजना आखली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com