Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

Iran ship toll plan: इराण लवकरच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल कर लावण्याची योजना लागू करू शकतो. लष्करी सामग्री वाहून नेणाऱ्या जहाजांवरील निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेतही इराणने दिले आहेत.
Iran ship toll plan

Iran ship toll plan

ESakal

Updated on

इराणने एक मोठी घोषणा केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांसाठी लवकरच एक नवीन प्रणाली लागू केली जाईल. या प्रणालीअंतर्गत, जहाजांकडून टोल कर आकारला जाईल. युद्धातील नुकसानीची भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचा इराणचा दावा आहे. इराणचे खासदार इब्राहिम अझीझी यांनी सांगितले की, इराण जहाज वाहतुकीसाठी एक नवीन वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू करेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com