युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Iran Israel War अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. यातच आता इराणने शस्त्रसंधीसाठी ठेवलेल्या अटींमुळे युद्ध थांबण्याऐवजी भडकण्याची शक्यता आहे.
Global Tensions Rise As Iran Conditions Make Ceasefire Talks Difficult With US

Global Tensions Rise As Iran Conditions Make Ceasefire Talks Difficult With US

Esakal

Updated on

गेल्या २६ दिवसांपासून इराणसोबत अमेरिकेचं युद्ध सुरू आहे. शस्त्रसंधीसाठी चर्चा सुरू असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. यात पाकिस्तान आणि तुर्की यांच्याकडून मध्यस्थी केली जात असल्याने अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. एका बाजूला अमेरिकेनं त्यांच्या १५ अटी इराणसमोर ठेवल्या आहेत. तर इराणनेही चर्चेसाठी काही कठोर अटी घातल्या आहेत. यामुळे शस्त्रसंधीची शक्यता धूसर होण्याची भीती व्यक्त होतेय. Hormuz Toll and Military Demands Iran Conditions Could Delay End of War

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com