
Kobe Issei Sagawa Murder Renee Hartevelt
ESakal
जगात सौंदर्याचे चाहते खूप आहेत. पण जर एखाद्याचे सौंदर्य पाहून त्याला ते खायचे असेल तर? हो, तुम्ही बरोबर वाचले आहे. आज आम्ही तुम्हाला एका वेड्या पुरूषाबद्दल सांगणार आहोत जो उंच महिलांबद्दल इतका वेडा होता. त्याचे वेड इतके तीव्र होते की त्याला सुंदर आणि उंच महिला खाण्याची आवड होती. या वेड्या नरभक्षकाचे नाव इस्सेई सागावा आहे. याची कहाणीही तेवढीच भयानक आहे.