
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बुधवारी त्यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून अखेरचा परदेश दौरा अचानक रद्द केला. बायडेन हे रोम आणि वेटिकनसाठी जाणार होते. तिथं बायडेन हे पोप फ्रान्सिस आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भेटणार होते. बायडेन यांच्या निर्णयाचे कारण समोर आलं आहे.