Kenya School Fire: मुलींच्या वसतिगृहाला भीषण आग! १६ विद्यार्थिनींचा मृत्यू; ५० हून अधिक जण जखमी, कुठे घडली घटना?

Kenya School Fire: केनियाच्या रिफ्ट व्हॅलीतील एका शहरातील मुलींच्या शाळेच्या वसतिगृहात रात्री आग लागून १६ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. उटुमिषी गर्ल्स अकॅडमी सीनियर स्कूलमध्ये मध्यरात्रीनंतर आग लागली.
Kenya School Fire

Kenya School Fire

ESakal

Updated on

Kenya Fire Accident: केनियातील नाकुरू काउंटीमधील गिलगिल येथील उटुमिषी गर्ल्स अकादमीच्या वसतिगृहात लागलेल्या भीषण आगीने देशाला धक्का बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार, गुरुवारी पहाटे ३:३० च्या सुमारास मुलींच्या वसतिगृहात आग लागली. आतापर्यंत सोळा विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर ७४ जणी जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com