भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या ललित मोदींची अवस्था 'ना घर का, ना घाट का', वानुआतूच्या पंतप्रधानांनी दिला दणका

Lalit Modi : भारताचं नागरिकत्व सोडणाऱ्या आणि वानुआतूचं नागरिकत्व विकत घेतलेल्या ललित मोदींच्या अडचणी वाढल्या आहेत. वानुआतूच्या पंतप्रधानांनी पासपोर्टबाबत मोठा निर्णय घेतलाय.
Lalit Modi
Lalit Modi Esakal
Updated on

Former IPL chairman Lalit Modi: आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना भारताचं नागरिकत्व सोडण्यासाठी अर्ज केलाय. त्याआधी त्यांना वानुआतू देशाचं नागरिकत्व घेतलं. पण आता वानुआतू देशाच्या पंतप्रधानांनी ललित मोदींना मोठा धक्का दिलाय. यामुळे ललित मोदींची अवस्था ना घर का ना घाट का अशी झालीय. वानुआतूच्या पंतप्रधानांनी ललित मोदींचं नागरिकत्व रद्द करण्याचे आदेश दिल्यानं आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Lalit Modi
नो टॅक्स, गोल्डन पासपोर्ट मिळतो विकत; ललित मोदींनी नागरिकत्व घेतलेला देश कसा आहे?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com