Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

Los Angeles Helicopter Crash : एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हेलिकॉप्टर एका पार्किंग लॉटमध्ये कोसळलं.
Helicopter Crash

Helicopter Crash

esakal

Updated on

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हेलिकॉप्टर एका पार्किंग लॉटमध्ये कोसळलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com