
Lose Weight and Earn Money Offer
ESakal
चीनची प्रसिद्ध टेक कंपनी अराशी व्हिजन इंक, ज्याला इन्स्टा३६० म्हणूनही ओळखले जाते. तिने आपल्या कर्मचाऱ्यांना वजन कमी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. कंपनीने १२ ऑगस्ट रोजी त्यांचे वार्षिक 'मिलियन युआन वेट लॉस चॅलेंज' सुरू केले. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जात आहे. या चॅलेंजमध्ये सहभागी होण्याचे नियम खूप सोपे आहेत.