क्रॉसिंगवर डबल डेकर बस अचानक पुढे आली, ट्रेनने फरफटत नेलं; १० जणांचा मृत्यू, CCTV VIDEO VIRAL

Viral Video: Double Decker Bus Collides with Train in Mexico, 10 Dead

Viral Video: Double Decker Bus Collides with Train in Mexico, 10 Dead

Esakal

Updated on

मेक्सिकोडत ट्रेनने डबल डेकर बसला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून ६० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मेक्सिको सिटीपासून ११५ किमी अंतरावर असलेल्या अटालाकोमुल्को इथं ही दुर्घटना घडली. रेल्वे क्रॉसिंगवर डबल डेकर बसला मालगाडीने धडक दिली. मालगाडी येत असताना इतर गाड्या क्रॉसिंगसाठी थांबल्या होत्या. त्यावेळी डबल डेकर बस मात्र पुढे आली आणि रुळावर मालगाडीने धडक दिली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

Viral Video: Double Decker Bus Collides with Train in Mexico, 10 Dead
4 अपत्ये जन्माला घाला, करमुक्त व्हा; लोकसंख्या घटल्यानं ग्रीसच्या पंतप्रधानांची घोषणा, १६ हजार कोटींची तरतूद
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com