Miss Universe 2026: भारताची १९ वर्षीय सौंदर्यवती यंदा 'मिस युनिव्हर्स'च्या मुकुटावर नाव कोरणार? जाणून घ्या काजियाचा प्रवास

Miss Universe Finale Kaziah Liz Mejo represents India at the 75th edition: ‘मिस युनिव्हर्स २०२६’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १९ वर्षीय काजिया लिज मेजो हिच्याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Miss Universe Finale Kaziah Liz Mejo

Miss Universe Finale Kaziah Liz Mejo

sakal

Updated on: 

San Juan: ‘मिस युनिव्हर्स २०२६’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १९ वर्षीय काजिया लिज मेजो हिच्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत जगभरातील ११६ स्पर्धक सहभागी होत असून, काजियासमोर ११५ प्रतिस्पर्धींचे आव्हान आहे. स्पर्धेचा अंतिम सोहळा २४ नोव्हेंबरला पोर्टो रिकोमधील सॅन हुआन येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सोहळा २५ नोव्हेंबरला सकाळी ६.३० वाजता सुरू होईल.

Loading content, please wait...