RSS Chief Mohan Bhagwat : 'भारतात मुस्लिमांनी राहू नये' असे म्हणणारी व्यक्ती हिंदू असू शकत नाही; आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन मोहन भागवत यांचे मोठे विधान, सर्वधर्मीय सलोख्याचा दिला संदेश

Mohan Bhagwat’s Statement on Muslims Living in India : न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हिंदुत्व, धार्मिक विविधता आणि मानवतेवर भाष्य केले. भारतात मुस्लिमांनी राहू नये असे मानणारी व्यक्ती खरा हिंदू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Mohan Bhagwat New York speech on Hinduism and Muslims

Mohan Bhagwat New York speech on Hinduism and Muslims

esakal

Updated on

न्यूयॉर्क : ‘भारतात मुस्लिमांनी राहू नये’, असे मानणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने हिंदू असू शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित ‘वन वर्ल्ड वन ह्युमॅनिटी’ (एक जग, एक मानवता) या कार्यक्रमात ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com