NASA Issues Urgent Warning for US Cities
esakal
NASA Report : नासाने एक धक्कादायक अलर्ट जारी केला असून त्यामध्ये अमेरिकेतील काही किनारी शहरे समुद्रात बुडण्याच्या मार्गावर (Climate Change USA) असल्याचे सांगितले आहे. या अहवालामुळे अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर दबाव वाढू शकतो. नासाच्या अहवालानुसार, जर त्वरित उपाययोजना केल्या नाहीत तर कॅलिफोर्नियातील लाखो लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते.