Nepal Flood : नेपाळच्या महापुरात माणुसकीला लाज आणणारी घटना! मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरले; VIDEO VIRAL होताच संतापाची लाट

Nepal Flood Viral Video : नेपाळमधील भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर मृत महिलेच्या मृतदेहावरील सोन्याची कर्णफुले चोरण्याचा ४१ सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती महिलेचा मृतदेह ओढत नेताना आणि तिच्या कानातील सोन्याची कर्णफुले काढताना दिसत आहेत.
Nepal flood

Nepal flood viral video

esakal

Updated on

Nepal Flood: Dead Woman’s Gold Earrings Stolen Viral Video : नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे झालेल्या प्रचंड विनाशामध्ये एक माणुसकीला लाज आणणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक पुरात मरण पावलेल्या एका महिलेच्या मृतदेहावरून सोन्याची कर्णफुले कानातले चोरताना दिसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com