

Nepal flood disaster
esakal
Nepal Flood Disaster : नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे झालेल्या प्रचंड विनाशामध्ये आतापर्यंत ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १,५०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. या घटनेनंतर २९० भारतीय नागरिकांशी संपर्क तुटला असून, त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.