Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

Nepal PM Balendra Balen Shah faces intense protests within 100 days of taking office: काही महिन्यांपूर्वीपर्यंत ज्यांना नेपाळच्या नव्या राजकारणाचा चेहरा मानले जात होते, तेच पंतप्रधान आता जनतेच्या वाढत्या रोषाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे.
Nepal Farmers News

Nepal Farmers News

esakal

Updated on

Kathmandu News Today: नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बालेन शाह यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या १०० दिवसांतच त्यांना मोठ्या प्रमाणावर विरोध प्रदर्शन आणि आंदोलनांचा सामना करावा लागत आहे. काठमांडूमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com