Nepal Flood : नेपाळ-तिबेट सीमेवर जलप्रलयाचा थरार! महाभयंकर विनाशादरम्यान आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या

Glacier Collapse : नेपाळ-तिबेट सीमेवर हिमनदीचा मोठा भाग कोसळल्यानंतर बर्फ, दगड, माती आणि गाळाचा प्रचंड लोंढा नदीपात्रात आल्याने अचानक महापूर आला. सुरुवातीला भूकंपाचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र घटनेमागे हिमनदी कोसळण्याची शक्यता अधिक आहे.
Nepal flood

Nepal Tibet border flood,

esakal

Updated on

Nepal Flood News: नेपाळ-तिबेट सीमेवर झालेल्या भीषण भूस्खलन आणि अचानक आलेल्या महापुराने संपूर्ण हिमालयीन पट्ट्याला हादरवून सोडले आहे. या नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असून शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे, आपत्ती संपलेली नसून नदीपात्रात साचलेल्या प्रचंड ढिगाऱ्यामुळे आणखी पूर येण्याचा धोका कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com