
Donald Trump claims he stopped India Pakistan war by threatening tariffs sparks global debate
Esakal
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. पाकिस्तानने गुडघे टेकल्यानंतर भारताकडून हल्ले थांबवण्यात आले. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध मी थांबवलं अशा पोकळ वल्गना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून तेव्हापासून केल्या जात आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी मीच भारत पाक युद्ध थांबवल्याचं म्हटलंय. यासाठी टॅरिफसारखा दबाव टाकला असंही ते म्हणालेत.