

Nurse Kills Patients
ESakal
जर्मनीच्या एका रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले आहे. रुग्णांची काळजी घेणारी एक परिचारिका त्यांच्या मृत्यूचे कारण बनली. १० रुग्णांच्या हत्येसाठी आणि २७ जणांच्या हत्येचा प्रयत्न करण्यासाठी न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डिसेंबर २०२३ ते मे २०२४ दरम्यान पश्चिम जर्मनीतील वुर्सेलेन शहरातील एका रुग्णालयात या घटना घडल्या. ही घटना वाचून तुम्हालाही धक्का बसेल.