Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Oldest Continuously Inhabited Cities : जगातील सर्वांत जुनी शहरं कोणती आहेत माहितीये का? ११,००० वर्षांपासून जिवंत राहिलेली ठिकाणं नक्की पाहा
Oldest Continuously Inhabited Cities in the World

Oldest Continuously Inhabited Cities in the World

esakal

Updated on

जगाचा इतिहास हा अत्यंत रंजक आणि विस्मयकारक आहे. मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा लोक भटकंती सोडून नद्यांच्या काठी स्थिर झाले, तेव्हा जगातील पहिल्या महान शहरांचा पाया रचला गेला. भारताबाहेर अशा अनेक प्राचीन जागा आहेत ज्यांनी हजारो वर्षांचे युद्ध, भूकंप आणि साम्राज्यांचे पतन पाहिले आहे, पण तरीही तिथे मानवी वस्ती कधीही संपली नाही. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे प्राचीन काळापासून अविरतपणे जिवंत राहिलेल्या जगातील अशाच ५ सर्वांत जुन्या आणि ऐतिहासिक शहरांविषयी जाणून घेऊया

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com