Ozone Layer Recovery : ओझोन थरात सुधारणा, छिद्र झाले लहान सीएफसीवरील निर्बंधांचा परिणाम ; २०६६ पर्यंत पूर्ण दिलासा मिळण्याची शक्यता

Ozone Hole Over Antarctica Becomes Smaller : जागतिक स्तरावर सीएफसीसारख्या ओझोनला हानिकारक वायूंच्या उत्सर्जनावर निर्बंध आणल्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.
Ozone Layer Recovery

Ozone Layer Recovery

esakal

Updated on

नागपूर : ओझोन थराला १९७५ च्या सुमारास अंटार्क्टिका खंडावर मोठे छिद्र पडत असल्याचे वैज्ञानिकांच्या लक्षात आले. कालांतराने हे छिद्र मोठे होत गेले. मात्र, जागतिक हवामान संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार, ओझोन थरात आता सुधारणा होत असल्याची माहिती जागतिक ओझोन दिनानिमित्त एका अहवालातून पुढे आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com