Military Helicopter Crash: लष्करी हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले! पाकिस्तानमध्ये २१ सैनिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Pakistan Military Helicopter Crash News: पाकिस्तान लष्करी हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर मुझफ्फराबादजवळून उड्डाण करताना तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. हेलिकॉप्टरमधील सर्वजण ठार झाले.
Military Helicopter Crash

Military Helicopter Crash

ESakal

Updated on: 

भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे पाकिस्तान लष्कराचे एमआय-१७ (Mi-17) हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. मुझफ्फराबादजवळ पाकिस्तान लष्कराच्या हवाई दलाचे एक एमआय-१७ हेलिकॉप्टर उड्डाण घेत असतानाच कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व २१ जवानांचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com