India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

SCO Meeting New Delhi : २० ते २२ नोव्हेंबरला होणाऱ्या परिषदेत पाकिस्तानचा सहभाग; शहबाज शरीफ सरकारच्या या निर्णयामागील नेमकं कारण काय?
Pakistan's central minister to come on India visit after three years.

Pakistan's central minister to come on India visit after three years.

Sakal

Updated on: 

भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेल्या राजनैतिक संबंधांच्या आणि गेल्या वर्षीच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड समोर आली आहे. तब्बल तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचे एक केंद्रीय मंत्री अधिकृत भारत दौऱ्यावर येणार आहेत.

Loading content, please wait...