तीन लोकांसाठी पाकिस्तान मागतोय शांततेचा नोबल पुरस्कार, शहबाज शरीफ अन् आसिम मुनीरनंतर ती तिसरा व्यक्ती कोण?

Pakistan Demands Nobel Peace Prize for 3 Leaders : पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधानसभेत यासंदर्भात ठराव मांडण्यात आला आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवर याबाबत विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
Pakistan Demands Nobel Peace Prize

Pakistan Demands Nobel Peace Prize for 3 Leaders

esakal

Updated on

Pakistan Demands Nobel Peace Prize: इराण अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. त्यानंतर पाकिस्ताना स्वतःलाच शांततेचा दूत म्हणून सादर करतो आहे. अशातच पाकिस्तानकडून आता एक दोन नव्हे, तर आपल्या तीन नेत्यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधानसभेत यासंदर्भात ठराव मांडण्यात आला आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवर याबाबत विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com