ECP Pakistan: आता खोटं प्रतिज्ञापत्र चालणार नाही! निवडणूक आयोग नियम बदलणार; पाकिस्तानात नेत्यांची माहिती थेट तपासणार

Pakistan Election Commission On Scrutinize Candidates: पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने जनमत जाणून घेण्यासाठी बदलांचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. १५ ऑगस्टपर्यंत आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.
Election Commission of Pakistan Proposes Tougher Rules for Candidates

Election Commission of Pakistan Proposes Tougher Rules for Candidates

ESakal

Updated on

निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने त्यांनी सादर केलेली कागदपत्रे खरी असल्याचे नमूद करणारे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवार अनेकदा खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करतात. पाकिस्तानमध्ये ही फसवणूक मोठ्या प्रमाणावर चालते. जिथे बहुतेक राजकारणी खोटी माहिती सादर करतात. या खोटेपणाला आळा घालण्यासाठी पाकिस्तानचा निवडणूक आयोग आता आपल्या नियमांमध्ये बदल करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com