India-Pakistan Tension: पाकिस्तानला भरली धडकी! तातडीने बोलावली नॅशनल असेंब्लीची बैठक, राष्ट्रपतींनी जारी केली नोटीस

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानशी सर्व राजनैतिक संबंध तोडले आहेत. आयात-निर्यात बंद केली असून सिंधू पाणी करार संपुष्टात आणणे हा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे.
Pakistani President issues urgent notice as National Assembly convenes emergency session amid political crisis.
Pakistani President issues urgent notice as National Assembly convenes emergency session amid political crisis.esakal
Updated on

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारत कधीही त्याच्यावर हल्ला करू शकतो याची धास्ती आहे. हे लक्षात घेता, पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रीय असेंब्लीची बैठक बोलावली आहे. ही बैठक ५ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता इस्लामाबाद येथील संसद भवनात होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com