Iran war : इराण युद्धाचा फटका! पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले, डिझेल ५२० रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल...

Pakistan Fuel Price Hike सरकारने ही वाढ आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे अपरिहार्य असल्याचे सांगितले. दुचाकी चालकांना दिलासा म्हणून ३ महिन्यांसाठी प्रति लिटर १०० रुपये अनुदान (कमाल २० लिटर/महिना) जाहीर केले.
Fuel prices surge in Pakistan as global oil markets react to rising geopolitical tensions involving Iran, impacting daily life and transportation costs.

Fuel prices surge in Pakistan as global oil markets react to rising geopolitical tensions involving Iran, impacting daily life and transportation costs.

esakal

Updated on

अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचे परिणाम आता जगभरात जाणवत आहेत. इंधनाच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर व्यत्यय निर्माण झाला आहे. पण या तणावाचा पाकिस्तानवर झालेला परिणाम मात्र इतरत्र दिसून येणाऱ्या परिस्थितीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ पाहता, पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. काल गुरुवार, २ एप्रिल रोजी पाकिस्तान सरकारने इंधनाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com