

Pakistan Video
esakal
Green Cake Looting Pakistan: पाकिस्तानमध्ये १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. यंदाच्या स्वतंत्रदिनाच्या एका कार्यक्रमात अत्यंत लाजीरवाणी घटना घडली आहे. त्यामुळे जगभरात पाकिस्तानची चेष्टा केली जातेय. स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी तिथे एक मोठा हिरव्या रंगाचा केक कापण्यात आला, मात्र त्यानंतर उपस्थित नागरिकांनी ज्या पद्धतीने केकवर ताव मारला, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.