

Pakistani citizens protesting against rising tomato and vegetable prices; Parliament members express outrage over 400% price surge.
esakal
पाकिस्तानने नुकतीच भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती पण आज या देशाचे महागाईने कंबरडे मोडले आहे, भाज्या विशेषत:टोमॅटो महाग झाल्याने पाकिस्तानवर नामुष्की ओढावली आहे.आज टोमॅटो ७५ रुपयांना मिळत असल्याने देश रडत आहे आणि नेते संसदेत शोक व्यक्त करत आहेत.