Pakistan Political Crisis : पाकिस्तानात लवकरच राजकीय भूकंप! झरदारींना हटवून भारताविरुद्ध गरळ ओकणार लष्करप्रमुख मुनीर होणार राष्ट्रपती?

Pakistan Political Crisis : सध्याचे राष्ट्रपती झरदारी आणि लष्करप्रमुख मुनीर यांच्यातील तणाव वाढत आहे. मुनीर यांचा अलीकडील अमेरिका दौरा आणि तेथील राजकीय चर्चांमध्ये त्यांचा सहभाग, यामुळे अनेक शक्यता उपस्थित होत आहेत.
Pakistan Political Crisis
Pakistan Political Crisisesakal
Updated on

Pakistan Political Crisis : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सत्ताबदलाचे संकेत मिळत आहेत. लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) आणि विद्यमान राष्ट्रपती आसिफ अली झरदारी (Asif Ali Zardari) यांच्यातील मतभेद उफाळून येत आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या पाहता, पाकिस्तानसाठी जुलै महिना नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे. याच महिन्यात 1977 मध्ये झिया-उल-हक यांनी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना पदावरून हटवून सत्तेचा ताबा घेतला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com