पाकिस्तानमध्ये लष्करी उठावाची शक्यता; शाहबाज-झरदारी यांची उडाली झोप, लष्करप्रमुख असीम मुनीर यांची मोठी खेळी

Pakistan Political Crisis: बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढता जनक्षोभ व नागरी असंतोषाच्या पार्श्वभूमीवर जनरल असीम मुनीर आपली पकड अधिक घट्ट करू इच्छितात.
Mohsin Naqvi and General Asim Munir's Power Play

Mohsin Naqvi and General Asim Munir's Power Play

esakal

Updated on

Mohsin Naqvi Asim Munir: पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी देशाची प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे सांगत गेल्या २१ वर्षांतील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. यामुळे जगभरात पाकिस्तानची नाचक्की झालीय. नकवी यांनी न्यायमूर्ती, राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांवर लाचखोरीचे गंभीर आरोप करत कठोर कारवाईचा इशारा दिलाय. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी आणि सत्तांतराची शक्यता वर्तवली जातेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com