पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भारताला उघड धमकी (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पुरावे नसतानाही आमच्यावर आरोप केले आहेत. भारताने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ. भारताने आधी पुरावे द्यावेत.

इस्लामाबाद : भारतात निवडणूकीचे वर्ष असल्याने आमच्यावर आरोप करत आहात. तुम्ही हल्ला केला तर आम्हीही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पुरावे नसतानाही आमच्यावर आरोप केले आहेत. भारताने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

संबंधित बातमी :
भारताने आमच्यावर हल्ला केला तर प्रत्युत्तर देऊः इम्रान खान
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan prime minister Imran Khan warned India on Pulwama terror attack