Pakistan Terrorism Funding : पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवादी संघटनांची पायाभूत सुविधा उभी राहू लागली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) उद्ध्वस्त झालेल्या अड्ड्यांचे पुनर्बांधणीचे काम सुरू झाले असून यासाठी ऑनलाइन निधी संकलन मोहिमा राबवल्या जात आहेत.