

Asif Ali Zardari
ESakal
या वर्षी २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला झाला. ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने ६ आणि ७ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या हल्ल्यात पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. पाकिस्तानी सैन्याच्या विनंतीनंतरच भारताने युद्धबंदीची घोषणा केली. परंतु पाकिस्तानने हे सर्व अधिकृतपणे नाकारले आहे. आता पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ऑपरेशन सिंदूरबाबत कबुली दिली आहे.