
अपंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. बिजनेस इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टकडून जुलै २०२५ चा अहवाल समोर आलाय. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७५ टक्के लोकांनी रेटिंग दिलंय. हा सर्वे ४ जुलै ते १० जुलै दरम्यान करण्यात आला. या सर्वेत २० पेक्षा जास्त देशांच्या नेत्यांचा समावेश होता.