

Taliban invites Hindu and Sikh communities
esakal
Strategic Nightmare for Islamabad: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे आपल्या देशात बसून भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध गरळ ओकत होते, त्याच वेळी रशियातून त्यांच्यासाठी दोन अत्यंत वाईट आली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तालिबानचे संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब यांच्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या.