Russia Ukraine War | युक्रेनच्या लष्करी तळावर हल्ला, ३५ जणांचा मृत्यू

धक्कादायक ! लष्करी तळावर ३० पेक्षा अधिक क्रूझ मिसाईलने हल्ला
Ukraine
Ukraine esakal

Russia Ukraine War Updates : युक्रेनच्या लिव्ह प्रांताचे गर्व्हनरने सांगितले आहे, की ३५ लोक युक्रेनच्या पश्चिमेकडील लष्करी तळावरील रशियाच्या हल्ल्यात मारले गेले आहेत. याबाबत राॅयटर्स वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. युद्ध हे पोलंड सीमेजवळ येऊन ठेपले आहे. कारण एका वरिष्ठ रशियन राजनैतिक अधिकाऱ्याने इशारा दिला आहे, की माॅस्कोनुसार परदेशी जहाजे लष्कारी शस्त्रास्त्रे घेऊन युक्रेनकडे (Russia) येत आहेत. (Russia Ukrain War Update 35 People Killed In Attack)

Ukraine
रशियाने मागितली भारताकडे मदत, गुंतवणूक वाढवण्याची केली विनंती

लिव्ह प्रांताचे गर्व्हनर मस्किम कोझित्सकी म्हणाले, रशियन लष्कराने ३० पेक्षा अधिक क्रूझ मिसाईलने याव्होरिव लष्करी रेंजवर हल्ला केला. हे क्षेत्र आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा केंद्र म्हणून परिचित असून येथून युक्रेनियन लष्कराला प्रशिक्षण दिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com