Russia Ukraine Ceasefire : रशिया-युक्रेन युद्धबंदीच्या ठरावादरम्यान भारत अनुपस्थित, अमेरिकेनीही घेतला नाही सहभाग; झेलेन्स्कींना झटका !

Russia Ukraine Ceasefire Vote : हा ठराव युक्रेन ने मांडला असून तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीची मागणी करण्यात आली. ठरावात युद्धकैद्यांची पूर्ण देवाणघेवाण आणि जबरदस्तीने हलवलेल्या नागरिकांच्या परतीचा उल्लेख आहे.
Russia Ukraine Ceasefire Vote

UN General Assembly votes on Russia-Ukraine ceasefire resolution as India and the United States abstain from participation.

esakal

Updated on

Russia Ukraine Ceasefire: रशिया आणि युक्रेनमध्ये तात्काळ पूर्ण आणि बिनशर्त युद्धबंदीचे आवाहन करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावावर मतदान करण्यावेळी भारत अनुपस्थित राहिला. मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हा ठराव मांडण्यात आला. "युक्रेनमधील शाश्वत शांततेसाठी समर्थन" या शीर्षकाचा हा ठराव रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मांडण्यात आला. १९३ सदस्यांच्या महासभेने १०७ मतांनी बाजूने आणि १२ विरोधात, ५१ मतांनी मतदान केले. युक्रेनने हा ठराव मांडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com