

Article 370 abrogation 7th anniversary
esakal
Pakistan PM Shehbaz Sharif X post: पाकिस्तानची आर्थिक घडी पूर्णपणे बिघडलेली असताना पंतप्रधान शाहबाज शरीफ मात्र भारताच्या अंतर्गत विषयांवर बोट ठेवत आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले, त्याला सात वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त शरीफ यांनी पुन्हा तोच जुना काश्मीरचा राग आळवला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनतेचा तीव्र विरोध आणि अंतर्गत संकटावरून लक्ष हटवण्यासाठी शरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत भारतविरोधी गरळ ओकली.