Shubhanshu Shukla Axiom-4 Mission : शुभांशुची अवकाशात यशस्वी झेप! यानाचे 30000 किमी वेगाने उड्डाण, पाहा व्हिडिओ

Axiom-4 Mission : स्पेसएक्सने जाहीर केले होते की आज बुधवारी होणाऱ्या संभाव्य उड्डाणासाठी हवामान ९० टक्के अनुकूल आहे. शुभांशू शुक्ला यांच्या ऐतिहासिक अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेच्या प्रक्षेपणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Shubhanshu Shukla moments before the Axiom-4 mission liftoff, achieving a speed of 30,000 km/h, marking a historic moment for Indian space aspirants.
Shubhanshu Shukla moments before the Axiom-4 mission liftoff, achieving a speed of 30,000 km/h, marking a historic moment for Indian space aspirants. esakal
Updated on

दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला तीन क्रू मेंबर्ससह अ‍ॅक्सिओम-४ मिशन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) रवाना झाले. नियोजित वेळेनुसार दुपारी १२.०१ वाजता नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन ९ ने यशस्वीरित्या उड्डाण केले आहे. यापूर्वी, स्पेसएक्सने जाहीर केले होते की आज बुधवारी होणाऱ्या संभाव्य उड्डाणासाठी हवामान ९० टक्के अनुकूल आहे. शुभांशू शुक्ला यांच्या ऐतिहासिक अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेच्या प्रक्षेपणाचा व्हिडिओ समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com