

Police and emergency medical teams at the scene of a deadly bar shooting in Gauteng, South Africa, where 17 people were killed and 15 injured
esakal
दक्षिण आफ्रिकेतील गौतेंग प्रांतातील वेडेला टाउनशिपमध्ये शनिवारी रात्री एका बारमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात १७ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत १५ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार करणारे हल्लेखोर AK-47 रायफल आणि पिस्तूल घेऊन आल्याचे पोलिसांनी सांगितले.