

Strait of Hormuz US Iran agreement news in Marathi
esakal
Scott Bessent statement on Hormuz crisis: होर्मुजच्या सामुद्रधुनीमुळे जगातील अनेक देशांची झोप उडालेली आहे. सर्वत्र महागाईचं संकट गडद होताना दिसून येतंय. त्यातच आता पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार झाल्याचा अमेरिकेचा दावा आहे. हॉर्मुजच्या मुद्द्यावर लवकरच तोडगा निघू शकतो आणि मंगळवार किंवा बुधवारपर्यंत यासंदर्भात अमेरिका आणि इराण यांच्यात महत्त्वाचा करार फायनल होण्याची शक्यता आहे.